२. कस्टमर सर्व्हिस आणि कॉलिंग जॉब्स (Office / Work From Home)
ऑफिसमध्ये बसून ग्राहकांशी फोनवर किंवा ईमेल/चॅटद्वारे संवाद साधण्याचे काम.
व्होडाफोन ईमेल आणि चॅट प्रोसेस (ठाणे):
पगार: ₹१८,००० In-hand / ₹२३,००० CTC
पात्रता: पदवीधर (Graduate) + १ वर्षाचा अनुभव अनिवार्य. उत्तम इंग्लिश आवश्यक. (महिलांसाठी मॉर्निंग शिफ्ट उपलब्ध).
संपर्क: HR प्रथमेश - ७४९८२१६२७१
CIBIL कस्टमर सर्व्हिस (ठाणे):
पगार: ₹१६,००० ते ₹१८,००० In-hand (रविवार सुट्टी + पिकअप/ड्रॉप सुविधा).
पात्रता: १२ वी पास + १ वर्ष अनुभव किंवा फ्रेशर ग्रॅज्युएट. उत्तम इंग्लिश आवश्यक.
संपर्क: HR प्रथमेश - ७४९८२१६२७१
बँक ऑफ इंडिया / फोनपे / UTI म्युच्युअल फंड:
पगार: ₹१४,५०० ते ₹२०,००० In-hand (लोकेशन: ऐरोली/घणसोली/ठाणे).
पात्रता: ग्रॅज्युएट किंवा १२ वी पास (१ वर्ष अनुभवासह).
संपर्क: HR प्रथमेश - ७४९८२१६२७१
मराठी वर्तमानपत्र (नेरूळ, नवी मुंबई) - डेटा एंट्री + कॉलिंग:
पगार: ₹१७,००० Gross | पात्रता: १२ वी पास, मराठी आणि इंग्लिश टायपिंग कंपल्सरी.
संपर्क: ९८६७७०१२९१ / ७०३९९८६५५६ (WhatsApp - ७४००३२२१११)
इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी (Work From Home - फक्त मुलींसाठी):
पगार: पहिल्या महिन्यात कमिशन बेसिस, दुसऱ्या महिन्यापासून ₹१८,००० फिक्स + इन्सेंटिव्ह.
वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ५ | संपर्क: शिवंश - ८४२१४८८९२५


0 टिप्पणियाँ