तात्काळ नोकरती भरती! (मुंबई
१. हाऊसकिपींग (२० जागा - फक्त पुरुष)
लोकेशन: विक्रोळी
पगार: ₹१३,३००/- (हातात) + PF + ESIC
वय: ४० च्या आत (अनुभव गरजेचा नाही)
अट: दोन्ही व्हॅक्सीन घेतलेले असावे.
कागदपत्रे: बायोडाटा, आधार, पॅन, बँक पासबुक, ५ फोटो.
📞 संपर्क: राजेश कांबळे – 8591068632
२. टेलिकॉलर / सेल्स एक्झिक्युटिव्ह (फक्त पुरुष)
लोकेशन: बोरिवली, मालाड, अंधेरी, वांद्रे, चेंबूर, ठाणे, डोंबिवली, कल्याण.
पगार: ₹१५,०००/- ते ₹२५,०००/-
पात्रता: पदवीधर (Graduation), २१ ते ३५ वर्षे.
अनुभव: १ ते २ वर्षे
शिफ्ट: डे / नाईट
ℹ️ पहिला राउंड फोनवर होईल. फॉर्मल कपड्यांमध्ये येणे आवश्यक.
👉 गरजूंना नक्की शेअर करा!

0 टिप्पणियाँ